“मुख्यमंत्री सहाय्यता निधी” उपचारासाठी ३ लाख रुपयांपर्यंत मदत.......
“मुख्यमंत्री सहाय्यता निधी”
उपचारासाठी ३ लाख रुपयांपर्यंत मदत.......
महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधी चे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.
लागणारी कागदपत्रे
|
1. वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र |
(खाजगी रुग्णालयास वैद्यकीय खर्च १.००लक्षाच्या वरील असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक/जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे)
2.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत रुग्णालय असून सदर योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसलेबाबत वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे.
5. नोंदणीकृत भ्रमणध्वणी क्रमांक |
||||||||||||||||||||
6. मा. आमदार/खासदारांचे शिफारस पत्र |
||||||||||||||||||||
7. रुग्णालयास प्रदानाबाबत तपशिल: |
||||||||||||||||||||
7.1. बँक खाते क्रमांक मुख्यमांत्री वैद्यकीय सहायता कक्ष कक्षाच्या माध्यमातून खालीलप्रमाणे नमूद केलेल्या आजारांसाठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांना मदत करण्यात येईल.
“मुख्यमंत्री सहाय्यता निधी”
|
Post a Comment