मोफत शेतकरी अपघात विमा योजना
मोफत
शेतकरी अपघात विमा योजना
योजनेचे नाव :- स्व. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना
उद्देश
:- दिवसरात्र शिवारात काम करणाऱ्या
शेतकऱ्याला अपघातासारख्या अनपेक्षित घटनांपासून घटकांपासून संरक्षण
मिळावे तसेच त्यात दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंब उघड्यावर येऊ
नये यासाठी ही योजना आहे या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा
विम्याचा हप्ता भारत सरकार भरत असते.
मोफत शेतकरी अपघात विमा योजना
शेतकऱ्याला विमा भरावा
लागत नाही आणि ज्याच्या नावावर शेत जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये
समावेश होतो.
लाभ कोणाला :- यामध्ये
नोंदणीकृत असलेले (ज्याच्या नावे 7/12 उतारा असा ) वय वर्षे 10 ते वय वर्ष 75 या
वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र आहेत.
कार्यपद्धती :-
रस्ता रेल्वे अपघात,
बुडून मृत्यू, विश्वाता विजेचा धक्का, वीज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरून पडणे, सर्पदंश,
प्राणी / जनावरांचा हल्ला, दंगल इत्यादी कारणांनी मृत्यू पावणाऱ्या शेतकऱ्यांच्या
कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो तसेच गंभीर जखमी झालेला शेतकऱ्याला त्याच्या
जखमेच्या घुंबरतेनुसार नुकसान भरपाई मिळते.
कागदपत्रे :-
·
दावा
·
७/१
·
अर्जदाराचे
राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
·
बँकेचे
नाव
·
बचत
खाते क्रमांक
·
शाखा
·
आय
एफ एस सी कोड
·
शिधापत्रिका
·
एफ
आय आर
·
एखादा
अपघात झाल्यास प्रथम माहिती
·
अहवाल
किंवा पोलीस पाटील अहवाल
·
अकस्मात
मृत्यूची खबर
·
इंनक्वेस्ट
पंचनामा
·
वाहन
चालविण्याचा वैध परवाना
·
मृत्यू
दाखला
·
अपंगत्वाचा
दाखला
·
घोषणापत्र
·
पासपोर्ट
आकाराचा फोटो
·
वयाचा
दाखला (जन्माचा दाखल किंवा शाळा सोडल्याचा दाखल)
·
अपघात
घटनास्थळ पंचनामा
·
पोष्ठ
मार्टेम रिपोर्ट
·
वारासदाराचे
राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
·
कृषी
अधिकारी पत्र
·
औषधोपचाराचे
कागदपत्र
·
डिस्चार्ज
कार्ड
लाभ : -
-
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा त्याचे
दोन डोळे अथवा दोन अवयविकामी झाल्यास त्यांना दोन लाख रुपये.
-
एक अवयव
निकामी झाल्यास किंवा एक डोळा निकामी झाल्यास त्याला एक लाख रुपये मिळतात.
-
अर्ज
कोठे करावा योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातावर अपघातानंतर त्वरित संबंधित जिल्हा
किंवा - तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी
सेवक यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसह दावा अर्ज दाखल करावा.
-
यासाठी
कोणताही वकील एजंट नेमण्याची गरज नाही.
Post a Comment