गौतमी पाटील च्या बार्शीतील भगवंत मैदानावरील कार्यक्रमाला होतोय विरोध
गौतमी पाटील च्या बार्शीतील
भगवंत मैदानावरील कार्यक्रमाला होतोय विरोध
गौतमी चा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमात होणारे राडे मात्र विसरता
येणार नाहीत. अनेकदा या राड्यांमुळेच गौतमी गोत्यात आलीये. एक गौतमी आणि तिचे सतरा
राडे नेमके होते.
कोणाचा वाढदिवस असो, राजकीय कार्यक्रत ते बायकोची हाऊस, लेकाचा वाढदिवस. जिकडे तिकडे फक्त गौतमीच हवा पाहायला मिळतोय. या सगळ्यात गौतमीचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमात होणारे राडे मात्र विसरता येणार नाहीत. अनेकदा या राड्यांमुळेच गौतमी गोत्यात आलीये. एक गौतमी आणि तिचे सतरा राडे नेमके होते तरी काय? पाहूयात.
गौतमी पाटील या उत्तम लावण्यवती आहेत. त्यांची कला, अदाकारी विशेष आहे. त्यांच्या कलेला कोणाचा विरोध असण्याचे काही कारण नाही. पण त्यांच्या कार्यक्रमात होणारे अश्लील डान्स, अश्लील हावभाव त्यामुळे चेकाळणारी तरुण मंडळी यावर नक्कीच सामाजिक चर्चा घडू शकते. कोणी कोणता कार्यक्रम ठेवावा आणि कोणी कोणता कार्यक्रम पाहण्यासाठी जावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.
पण
जेव्हा हाच इव्हेंट येखाद्या धार्मिक व ऐतहासिक स्थळी होणार असेल तर त्याला विरोध
करण्याचाही हक्क सर्वांना आहे. तर असाच प्रश्न #बार्शी (जि.सोलापूर) येथे
निर्माण झाला आहे. बार्शी
इंदुरीकरमहाराजांनीही केली टीका
"तिने तीन गाणी वाजवून तीन लाख घेतले, आणि आम्ही आमच्या कीर्तनासाठी पाच हजार जरी मागितले तरी लोक म्हणतात
त्यांचं काय खरं आहे, पैशांचा बाजार मांडलाय नुसता..'
तिच्या कार्यक्रमात राडा-वाद होऊनही असं, आणि
आम्ही टाळ वाजवूनही आम्हाला काहीच मिळत नाही", असा टोला
इंदुरीकर महाराज यांनी लगावला होता.
Post a Comment